आम्ही आहोत मेतकुट. ठाण्यातील restaurant व्यवसायातील अग्रगण्य नाव.
आम्ही सुरु केलाय एक उपक्रम. ज्येष्ठांना दोन वेळेचे क्वालिटी जेवण, माफक किमतीत तेही घरपोच...